Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मॉडर्न पेन्थटलोन' स्पर्धेत जानव्ही मोहनगेकर अव्वलसांगली येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड.

 मॉडर्न पेन्थटलोन' स्पर्धेत जानव्ही मोहनगेकर अव्वलसांगली येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड

----------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------

 किणी (ता.चंदगड) क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडाअधिकार कार्यालय कोल्हापूर यांच्या मार्फत शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय 'मॉडर्न पेन्थटलोन' या स्पर्धेत किणी येथील जयप्रकाश विद्यालयाची जान्हवी पांडुरंग मोहनगेकर प्रथम तर मोहन वैजू पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दोन्ही खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांना शाळेचे मुख्याध्यापक पी.जे. मोहणगेकर क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments