अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोतोली संस्थेच्या संचालक पदी रुपाली माजगावकर यांची निवड.
सौ रुपाली किरण माजगावकर.
संत गोरा कुंभार वसाहत मधील सौ रुपाली किरण माजगावकर यांची श्री.अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोतोली कोल्हापूर या संस्थेच्या संचालक पदी एकमताने निवड करण्यात आली त्याच्या भावी कारकिर्दसाठी
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.दैनिक सुपर भारत व दैनिक रोखठोक च्यावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0 Comments