Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भोसले यांना गृहरक्षक दलाचा सुवर्ण पुरस्कार जाहीर.

 भोसले यांना गृहरक्षक दलाचा सुवर्ण पुरस्कार जाहीर.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी

-----------------------------

मुरगूड येथील जी.के. तथा गजानन कृष्णा भोसले यांना ६१ व्या गृहरक्षक दिनानिमीत ग्रह मंत्रालय भारत सरकार तर्फे ६१ वा गृहरक्षक नागरी संरक्षण दलातर्फे सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचालित चौडेश्वरी हायस्कुल हळदी ता कागल येथे ते मुख्याध्यापक म्हणून तसेच कोल्हापूर जिल्हा होमगार्डचे सामादेशक, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक आणि एन सी सी चे मेजर या पदावर ते कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांना संरक्षण मंत्रालयाचा एन सी सी चा दोनवेळा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments