दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रोजेक्टर भेट.

 दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रोजेक्टर भेट.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा विभाग प्रतिनिधी

सुर्यकांत जाधव 

------------------------------------

सविस्तर मौजे खर्शी बारामुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल खर्शी बारामुरे इथे 2001/2002 च्या दहावी च्या माजी विद्यार्थी आणी शिक्षकांचा स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला .

या कार्यक्रमासाठी 2001/2002 मधील मुख्याध्यापक श्री जाधव सर , शिक्षक श्री कुंभार सर , सौ कुंभार मॅडम , श्री खोत सर , श्री डुके सर , श्री कळबंडे सर , श्री कामटे सर तसेच रणावरे मामा , शिंदे मामा , तांबारे मामा हे उपस्थित होते .

आजी शिक्षकांमध्ये आत्ताचे न्यू इंग्लिश स्कूल खर्शी बारामुरे चे मुख्याध्यापक श्री कांबळे सर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते .

2001/2002 दहावी ची पुर्ण बॅच म्हणजेच किरण गायकवाड , किरण गुजर , मोहन यादव , शैलेश यादव , आशिष गोळे , प्रमोद धनावडे , शिवाजी धनावडे , विशाल मोरे, प्रशांत गावडे , प्रकाश बिरामणे , प्रशांत बिरामणे, दिपक गावडे , विवेक फाळके , मयूर गावडे , निलेश गावडे , विजय धनावडे, शुभांगी सुर्वे, जयश्री पवार , सुनिता गोळे, रेखा सणस ,सीमा गोळे, रसिका सणस ,निलम गोळे ,ज्योती गोगावले ,सुषमा दिघे , मिना बिरामणे या सर्व दहावी मधील माजी विद्यार्थ्यांनी न्यु इंग्लिश स्कूल खर्शी बारामुरे या शाळेसाठी प्रोजेक्टर भेटवस्तू म्हणून दिला. त्या बदद्ल शाळेचे आत्ताचे असणारे मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.