Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्रावण बाळ संजय गांधी परितक्ता व विधवा अपंग या कॅटेगिरी मध्ये बसलेले व त्याना पेन्शन मंजूर करून त्यांना पेन्शन मंजूर करून पासबुक वितरण व शेतमजूर संघटनेचा भव्य मेळावा.

 श्रावण बाळ संजय गांधी परितक्ता व विधवा अपंग या कॅटेगिरी मध्ये बसलेले व त्याना पेन्शन मंजूर करून त्यांना पेन्शन मंजूर करून पासबुक वितरण व शेतमजूर संघटनेचा भव्य मेळावा.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शिरोळ प्रतिनिधी 

----------------------------------------

शनिवार दिनांक दोन बारा दोन हजार तेवीस रोजी ठीक पाच वाजता मेळाव्यास सुरुवात करण्यात आलीमहाराष्ट्र राज्यकष्टकरी शेतमजूर संघटना विभागीय कार्यालय शिरोळ यांच्यावतीने शिरोळ तालुक्यातील सर्व सामान्य निराधार गरीब नागरिक यांचे श्रावण बाळ संजय गांधी परितक्ता विधवा अपंग या कॅटेगिरी मध्ये बसलेले व सरकारने त्यांना पेन्शन मंजूर करून त्याचा पासबुक वितरण समारंभ व शेतमजूर संघटनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी तालुक्याचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार श्री अनिल कुमार खेळकर हे होते या कार्यक्रमांमध्ये बँक पासबुक वाटप व पुनम अनिल देशमुख यांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध मान्यवरांच्या मनोगत मांडण्यात आली या कार्यक्रमासाठी युवा नेते अनिल देशमुख बजरंग खामकर संभाजी भोसले शिरोळ संतोष खामकर नाना बाळासो वगैरे भालचंद्र सासणे सर सुभाष मालपाणी अभिजीत जगदाळे सरकार अनेक मान्यवर यांनी भाग घेतला शेतमजूर प्रचंड संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरेश सासणे यांनी मनोगत मध्ये लाभार्थ्यांना दोन हजार पेन्शन व्हावी शेतमजुरांचे महामंडळ व्हावे शेतमजुरांचा दाखला मिळावा अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या महावीर मगदूम चिपरी यांनी शेर और शायरी म्हणून उपस्थित नागरिकांना हसवण्याचा प्रयत्न करण्यात आला स्वागत संघटनेच्या संचालिका शोभाताई पानदारे यांनी केले आभार औरंगा चाचा मुजावर यांनी मांडले यड्रावकर बोलताना म्हणाले मी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपल्या सर्व मागण्या शासनापर्यंत कळवीन व मान्य करून घेईन अशी गवई उपस्थित सर्व लाभार्थ्यांना केले तहसीलदार हेळकर साहेब आपल्या सर्व नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे लाभ देण्याचा ऑटोकाठ प्रयत्न करेन अशी गवई देण्यात आली,

Post a Comment

0 Comments