Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी बनाची वाडी येथील वैभव वंजारे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

 राधानगरी बनाची वाडी येथील वैभव वंजारे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

---------------------------------

बनाची वाडी व राधानगरी येथे आनंद उत्सव.

राधानगरी तालुक्यातील बनाची वाडी येथील वैभव पांडुरंग वंजारे याची उप पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने राधानगरी व बनाची वाडी मध्ये आनंदाचे 


   वातावरण पसरले आहे


बनाची वाडी येथील शेतकरी कुटुंबांमध्ये असणारा पांडुरंग वंजारे यांचा मुलगा वैभव याने कष्ट करून 2020 स*** एमपीसी परीक्षा दिली परंतु करुणा रोग आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली त्यानंतर सण20 21 मध्ये पूर्व परीक्षा दिली त्यानंतर मुख्य परीक्षा सन 20 22 मध्ये दिली त्यानंतर मराठा आरक्षण चे वादळ चालू झाले त्यामध्ये फायनल परीक्षा सन 2023 मध्ये चालू वर्षात मराठा ए डब्ल्यू एस प्र वर्गा मधून महाराष्ट्रात प्रथम माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे वैभव वंजारे यांनी फ्रंट लाईन न्यूज चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली

तसेच हे कष्ट आई व वडील पांडुरंग वंजारे यांच्या कष्टा मुळे व आशीर्वादाने मी एमपीसी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी यशस्वी झालो असल्याचे श्री वंजारे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments