सानिका स्पोर्टसच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे यांची निवड.
____________________________
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
____________________________
मुरगुड येथील सानिका फाउंडेशन च्या अध्यक्षपदी रतन जगताप , उपाध्यक्ष पदी नंदकुमार खराडे , खजीनदारपदी सागर सापळे, तर सचिवपदी निशांत जाधव आणि संपर्कप्रमुख पदी सागर चितळे यांची निवड झाली.
या निवडी निवास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंग कुडवे हे होते स्वागत विनायक मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक सानिका संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले यावेळी विक्रांत बोरगावे , राजेंद्र सावंत ,सुरज मुसळे , अमर चौगुले, शिवाजी इंदलकर ,पांडुरंग पुजारी, अमित पाटील ,रमेश भोई ,संजय वारके ,राजू डवरी ,अरविंद नरके ,दिलीप मांगले ,आशिष फर्नांडिस ,गणेश तोडकर ,भैय्या कुडवे ,अजित राजिगरे. आलोक चव्हाण, तुषार डेळेकर , विकी बोरगावे आदी उपस्थित होते
आभार रणजित मोरबाळे यानी मानले.
0 Comments