Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा बस स्थानक कि कचरा डेपो.

 सातारा बस स्थानक कि कचरा डेपो.

-------------------------------                

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत 

-------------------------------

सातारा बस स्थानक एक काळी महाराष्ट्रातील सुंदर बस स्थानक म्हणून प्रसिद्ध असणारे बस स्थानक म्हणून नावाजलेले बस स्थानक होय . स्वच्छेता व शिस्तबध बस व प्रवाशी यांचे एक घट नाते . सातारा बस स्थानकात कोणताही प्रवाशी आला की त्याचे मन कसे प्रसन्न होत होते जनु काही राजेशाहीच थाट असे उपहार गृह पासून प्रवाशी बैठक व्यवसात असो कि स्वच्छता गृह असो कि झुणका भाकर केंद्र असो सर्व कसे चकाचक असे पण आता त्यास कोणाची नजर लागली हेच प्रवाशांना समजेना सर्वच नाक दाबून श्वास गुदमरला सारखे वाटते .

तर हा पुन्हा श्वास कधी मोकळा होणार असा प्रश्न प्रवाशांचा मनात घर करून राहिला आहे

सातारा बस स्थानक मधील सर्व अधिकारी यांनी स्वच्छताकडे लक्ष घालून आपला सातारा बस स्थानक म्हणून पुर्वी सारखे बस स्थानक व प्रवाशांचे घट नाते तयार होवावे असा प्रवाशाच्या मनातील प्रश्नांची मोकळा श्वास घेवा

Post a Comment

0 Comments