Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी महाविद्यालयाचे वक्कृत्व स्पर्धेत कुमारी गायत्री टिपू गडे यश.

 राधानगरी महाविद्यालयाचे वक्कृत्व स्पर्धेत कुमारी गायत्री टिपू गडे यश.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------

 जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीकरिता न्यु हायस्कुल क।। तारळे या प्रशालेत महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या राधानगरी तालुका वक्कृत्व स्पर्धेत राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. गायञी दशरथ टिपुगडे बी ए भाग २ हिने द्वितीय तर कु. शितल शिवाजी सुतार बी ए भाग २ हिने तृतीय क्रमांक मिळविला.

       सदर यशस्वी विद्यार्थिनींना प्र. प्राचार्य प्रो. डाॅ. वसंत ढेरे प्रा. बी. के. पाटील व प्रो .डाॅ एकनाथ पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनींची जिल्हा स्तरीय वक्कृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments