निधन वार्ता.
निधन वार्ता.
नागाव येथील सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र माळी यांचे निधन.
नागाव येथील सामाजीक कार्यकर्ते हरिश्चंद्र सदाशिव माळी ( वय 40 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असलेने त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंब आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे
Comments
Post a Comment