वसगडेत बांधकाम कामगारांना कार्डचे वाटप.

वसगडेत बांधकाम कामगारांना कार्डचे वाटप.


-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी /- वसगडे तालुका करवीर येथील.80 नोंदीत बांधकाम कामगारांना कार्डचे वाटप डॉ. सी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार सतेज पाटील. आमदार ऋतुराज पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ सामान्य व गरजू नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत संजय गांधी योजनेचे माजी सदस्य संतोष कांबळे यांनी व्यक्त केले.
   यावेळी उपस्थित पंचायत समितीच्या मा. सदस्या शोभा राजमाने. ग्रामपंचायत सदस्य. प्रकाश कांबळे. सामाजिक कार्यकर्ते. बाळासो उपाध्ये. आनंदा कोळी. प्रकाश कांबळे. संतोष चौगुले. व लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.