13 भारतीय छात्र संसदेमध्ये राधानगरी तालुक्यातील सिकंदर मुल्लाणी यांची निवड.
13 भारतीय छात्र संसदेमध्ये राधानगरी तालुक्यातील सिकंदर मुल्लाणी यांची निवड..
---------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------
राधानगरी तालुक्यातील तीटवे येथील शिकंदर मुल्लाणी यांची 13 भारतीय छात्र संसद परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीमध्ये एकट्याची निवड झाली आहे
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सामाजिक सुधारणा तसेच राज्य सरकार च्या वतीने दिल्ली येथे येथे तेरा भारतीय छात्र संसद परिषद आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील तीटवे येथील सामाजिक कार्यकर्ते शिकंदर मुल्लाणी यांची कोल्हापूर जिल्ह्यातून एकट्याची निवड करण्यात आली आहे त्यामुळे शिकंदर मुल्लाणी यांच्यावर राधानगरी तालुक्या त अभिनंदन चा वर्षा होत आहे
कोल्हापूर येथील सायबर कॉलेजचे प्राध्यापक व एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट कॉलेज पुणे चे चीफ डॉक्टर राहुल कराडकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सिकंदर मुल्लाणी यांनी सांगितले
तसेच देशातून 13 भारतीय छात्र संसदेमध्ये 1000 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे समजते
Comments
Post a Comment