मुडशिंगी येथील प्रशांत आवळे यांच्या समाजकार्याचा गौरव; युवा पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान.

 मुडशिंगी येथील प्रशांत आवळे यांच्या समाजकार्याचा गौरव; युवा पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान.

कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाचा १४ वा वर्धापन दिन आणि आजच्या पत्रकारदिनाचं औचित्य साधून, साईक्स एक्सटेन्शन परिसरातील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये यावर्षीच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल प्रशांत आवळे यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने आणि माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक यावेळी देण्यात आले .

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.