Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे.

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे.


 यांच्या स्मृतिदिना निमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने माँसाहेब स्व.मीनाताई  ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व माँसाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
   *यावेळी "अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे" या घोषणा देण्यात आल्या.
  *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, संतोष चौगुले, योगेश लोहार, कैलास जाधव,बाळासाहेब नलवडे,सचिन नागटिळक,शफिक देवळे,उल्फत मुल्ला, ईमाम पठाण,सुरज पाटील,प्रकाश घोलपे,यासीन,दाऊद ताशिलदार,मुजफ्फर खाटीक,रजाक खलीफ,नजीर शेख,साहिल देवळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments