पळसखेड येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी.
पळसखेड येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------
पळसखेड येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पळसखेड येथील तंटामुक्ती अध्यक्ष माणिक पाटील खरात यांच्या अध्यक्षतेखालीतसेचप्रमुख उपस्थिती पळसखेड गावचे उपसरपंच संदीप पाटील खरात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव पाटील खरात यांच्या वतीने मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पळसखेड येथील महिला यांच्यावतीने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन अलकाताई खरात सरस्वती ताई फड अनिता ताई खरात रूपालीताई खरात शोभाताई खरात सावित्रीताई फड अश्विनीताई खरात यांच्या वतीने मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी पळसखेड येथील गोपाळ समाजाचे नेते सखारामजी शिंदे माजी उपसरपंच अंबादासजी खरात दिगंबर जी खरात मदनरावजी खरात खुशालरावजी खरात कैलासरावजी कराड भगवानराव संतोष रावजी इंगळे संदीप भाऊ खरात अनिकेत खरात दशरथ पाटील खरात शैलेश फळ सुरेश रावजी खरात गजाननराव शिंदे तसेच पळसखेड येथील गावकरी मंडळी तसेच महिला मंडळी हजर होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन गजाननराव शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिकेत खरात यांनी मानले.
Comments
Post a Comment