भारतीय संस्कृतीला नवजीवन देणाऱ्या एका युग पुरुषा चा म्हणजे स्वामी विवेकानंदाचा हा जन्मदिवस! .. प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील.

 भारतीय संस्कृतीला नवजीवन देणाऱ्या एका युग पुरुषा चा म्हणजे स्वामी विवेकानंदाचा हा जन्मदिवस! .. प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

----------------------------------

भारतीय संस्कृतीला नव जीवन देणाऱ्या एका युग पुरुषाचा म्हणजे स्वामी विवेकानंदाचा हा जन्मदिवस स्वामीची शिकागो परिषदेतील भाषण म्हणजे जगाच्या संस्कृतिक इतिहासा ला कलाटणी देणारी घटना होती असे विचार प्रमुख वक्ते डॉक्टर विश्वास पाटील यांनी राधानगरी महाविद्यालय राधानगरी व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन अटल लॅब येथे करण्यात आले होते, त्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील हे होते

ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे अशी शिकवण देणाऱ्या जिजाऊ यांची जयंती त्याग सहनशीलता आणि जिद्दी चा संगम म्हणजे स्वराज्य नंदिनी जिजाऊ चा संदेश प्राध्यापक बाजीराव पाटील यांनी, दिला


या कार्यक्रमास राधानगरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक कृष्णा एकल प्राध्यापक फया ज मोकाशी इत्यादी प्राध्यापक वर्ग व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होता

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक आनंद कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक स्नेहल डवर यांनी तर आभार प्राध्यापक वर्षा गुरव यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.