Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्रमिक पत्रकार संघाची रिसोड तालुका कार्यकारिणी जाहीर.

श्रमिक पत्रकार संघाची रिसोड तालुका कार्यकारिणी जाहीर.

अध्यक्षपदी रवि अंभोरे,

उपाध्यक्ष राहुल जुमडे,

सचिव गजानन बाजड,

कार्याध्यक्ष. रणजीत ठाकूर.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकुर 

--------------------------------

महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी सर्वात जुनी व विश्वसनीय असलेली संघटना श्रमिक पत्रकार संघाच्या रिसोड तालुका कार्यकारणीची निवड जिल्हाध्यक्ष नितीन पगार यांच्या आदेशानुसार व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते रवि अंभोरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष राहुल जुमडे, सचिव गजानन बाजड, कार्याध्यक्ष रणजितसिंग ठाकूर,

सहसचिव गोपाल पाटील खडसे,संघटक गजानन साळेगावकर,शेख तौसिफ़, सहसंघटक राजूभाऊ नेव्हूल,शेख फय्याज शे. कैसर, प्रसिद्धी प्रमुख अजय कानडे,मार्गदर्शक ऍड भारत गवळीकर,भारत कांबळे,सदस्य गणेश कवडे,विनायक सरनाईक,आत्माराम जाधव, सलमान पठाण, दिनकर भगत यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला.श्रमिक पत्रकार संघ पीडित शोषिताना न्याय देण्यासाठी अग्रेसर असणारी संघटना म्हणून सर्वसामान्य जनतेत परिचित आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी व सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मता वृंधीगत करण्यासाठी व पत्रकारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सातत्याने उपक्रम होतं असतात. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दर्शविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करून संघटनेचा लौकिक टिकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार नवनियुक्त तालुका अध्यक्ष रवि अंभोरे यांनी व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक व स्वागत होतं आहे.

Post a Comment

0 Comments