Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री नगरी श्री राममय , भगवे वातावरण.

 श्री नगरी श्री राममय , भगवे वातावरण.

भणंग : (प्रमोद पंडीत - ) अयोध्याला प्रभू श्री राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या पार्श्वभूमीवर तमजाई नगर सातारा मधील श्री नगरीत राम भक्त राम नामाच्या गजरात डुमडूमून गेले आहे .

श्री नगरीतील श्री गणेश मंदिरास विद्युत रोषणाई केली आहे सपुर्ण नगरीत रागोळीचा सढा टाकला आहे . सकाळ पासूनच श्री नगरीतील चाकरमान शिक्षक - शिक्षिका प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमातील नियोजन व सजावट करण्यात दंग होते .

शासनाने श्रीराम  प्राण प्रतिष्ठ करण्यासाठी सर्व शासकीय नोकर वर्गाला सुट्टी जाहीर केली असल्यामुळे सर्व शाळा ऑफिस आणि कार्यालय यांना सुट्टी दिली होती त्यामुळे श्री नगरीतील चाकरमाण महिला - पुरुष श्री राम भक्तीत तन -मन - धन विसरून श्री राममय झाले होते . सकाळ पासूनच स्पिकर वर श्री राम नाम पर भक्ती गिताने संपूर्ण नगरी श्री राम भक्त होऊन गेले दिवसभर विविध कार्यक्रम व श्रीराम चरित्र पर विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते . तमजाई महिला भजन मंडळानी श्री राम पर विविध भक्ती भजन सादर केली आपल्या सुंदर वाणीतून श्रीराम भक्ती प्रकट केली मधुर संगीत भजनानी जेष्ठा पासून युवा युवतीच्या मनात श्री रामाच्या जीवनपट भजना व्दारे सादर करून श्री नगरीतील रहिवाशी कडून प्रशंसा मिळावली

शेवटी श्री रामाची मनभावे पुजा करून आरती घेण्यात आली आणि प्रसादाचे वाटप करून फटाके फोडून दिवाळीच साजरी केली

यावेळी शिवामृंत विंग , शिवालिला , शिवसंतोष , शिवयोग , श्री स्नेह , श्री आनंद सर्व विंग मधील अध्यक्षस , सचिव , रहिवासी युवा वर्गा उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments