सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे अध्यक्ष डी एस पाटील.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे अध्यक्ष डी एस पाटील.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या यांच्या अडचणी सोडण्यासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी एस पाटील यांनी मुदाळ तिट्टा येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळ अंतर्गत कोल्हापूर सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची राधानगरी भुदरगड कागल या तीन तालुक्याची बैठक मुदाळ तिट्टा येथील द्वारका, मल्टी हॉल, येते आयोजित केली होती अध्यक्षस्थानी डी एस पाटील हे होते
डी एस पाटील म्हणाले की सेवानिवृत्त मुख्याध्यापक आपल्या मागण्यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
महामंडळाची व सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची उद्दिष्ट हे कोणती आहेत या मार्गदर्शन कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम के आळवेकर यांनी केले
सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी आनंदी जीवन कसे जगावे यावर संघटनेचे कार्याध्यक्ष एन डी नाझरे यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास संघटनेचे डी एस देसाई के ए देसाई व्ही डी येरुडकर एसडी कळके एम एस मोरस्कर राजन पाटील एस वाय पाटील एके शिंदे तसेच राधानगरी भुदरगड कागल या तीन तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार बी आर बुगडे यांनी मांडले
Comments
Post a Comment