विष्णूनगर झोपडपट्टी मधील दर्शना कांबळे तलाठी परीक्षा उत्तीर्ण.
विष्णूनगर झोपडपट्टी मधील दर्शना कांबळे तलाठी परीक्षा उत्तीर्ण.
--------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवी ढवळे
--------------------------------
दिघा विष्णू नगर येथे असलेल्या झोपडपट्टी मधील दर्शना बाळासाहेब कांबळे या युवतीने अथक प्रयत्न करत घरच्या घरी अभ्यास करून तलाठी पदांची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन झोपडपट्टीत हि तलाठी होऊ शकतो हे दाखवून दिले झोपडपट्टीत देखील मुलें देखील आकाशाला गवसणी घालू शकतात हे दाखवून दिले या जिद्दी दर्शनाचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे
Comments
Post a Comment