Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मिनाक्षी ताई तावदारे म्हणजे संस्कृतीचा वारसा जपणारी माऊली.

 मिनाक्षी ताई तावदारे म्हणजे संस्कृतीचा वारसा जपणारी माऊली.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कर्नाटक प्रतिनिधी.

बबन जमादार.

---------------------------

हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष वैशाली कुंभार यांच्याकडून मीनाक्षीताई नि घेतलेल्या हळदीकुंकू च्या कार्यक्रमाला शाबासकी आज कुन्नूर येथील बिरदेव मंदिरात संपन्न झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिला व माता-भगिनीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून मीनाक्षी ताईंच्या पाठीशी स्त्रीशक्ती असल्याचा प्रत्यय आणून दिल्या आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमांमध्ये महिलांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन महिलांनी सुद्धा हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले,, आज कुन्नूर येथील हळदी कुंकू कार्यक्रम पाहून आम्ही भारावून गेलो अशी प्रतिक्रिया मानकापूर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष *रूपाली चौगुले यांनी आपल्या* भावना व्यक्त केल्या,, या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सौ वैशाली कुंभार यांनी आजचा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे मीनाक्षीताईने संस्कृतीचा वारसा जपलेला स्त्री जनशक्तीचा खजिनाच म्हणावा लागेल असे सौ *वैशाली कुंभार यांनी हळदी* कुंकू कार्यक्रम प्रसंगी आपले मत व्यक्त केले या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी कुन्नूर कारदगा बारवाड मानकापूर ढोणेवाडी बोरगाव वाडी परिसरामधून महिला भगिनीने उपस्थिती दर्शवली होती,,

Post a Comment

0 Comments