Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचे नूतन संचालक मा .सातापा पाटील व मा .शिवाजीराव पाटील यांचा व्यापारी पतसंस्थेतर्फे सत्कार.

 श्री विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचे नूतन संचालक मा .सातापा पाटील व मा .शिवाजीराव पाटील यांचा व्यापारी पतसंस्थेतर्फे सत्कार.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

-------------------------------

मुरगूड ता . कागल येथिल श्री . विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी 

बँकेच्या नुतन संचालकपदी निवड झालेबदल बॅंकेचे जेष्ठ संचालक -श्री . सातापा पाटील व नुतन संचालक -श्री . शिवाजीराव पाटील ( यमगेकर ) यांचा मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची असणाऱ्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेचे विद्यमान सभापती श्री . किरण गवाणकर, उपसभापती श्री . प्रकाश सणगर यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .

सत्कार प्रसंगी बोलतानां नुतन संचालक शिवाजीराव पाटील म्हणाले बॅंकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले .

यावेळी श्री . व्यापारी नागरी सह .पतस्थेचे संचालक श्री . प्रशांत शहा यानी विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची प्रशंषा केली .

या सत्कार प्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे

संचालक सर्वश्री किशोर पोतदार , प्रशांत शहा , हाजी-धोंडिराम मकानदार , शशिकांत दरेकर , प्रदिप वेसणेकर , निवासराव कदम , संदिप कांबळे , कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

Post a Comment

0 Comments