Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवासेनेचा वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत प्रजसत्ताक दिन साजरा.

 कोल्हापूर युवासेनेचा वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत प्रजसत्ताक दिन साजरा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

-------------------------------

दिनांक २६ जानेवारी रोजी कोल्हापूर युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वीटभट्टी कारागीरांच्या मुलांसोबत हा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी वीटभट्टी कारागीरांच्या हजारो मुलांना जिलेबी आणि मिठाई वाटण्यात आली.

या कार्यक्रमाचे नियोजन युवासेना जिल्हाप्रमुख मनजीत माने,अक्षय घाटगे, रघु भावे, चैतन्य देशपांडे, यांनी केले होते. 

यावेळी योगेंद्र माने, संतोष कांदेकर, अवदेश करंबे, अभि दाबडे, श्रीरांग वडर, सुनील कानूरकर, राजेश्री मिनचेकर, माधुरी जाधव, सानिका दामूगडे,संग्राम पाटील,प्रथमेश रांगणे आदि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments