निधन वार्ता सचिन इंगवले.

 निधन वार्ता सचिन इंगवले.

गांधीनगर, ता. १५: वळिवडे (ता. करवीर) येथील सचिन श्रीकांत इंगवले (वय ३३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्या स्वाती इंगवले यांचे ते पती होत.

रक्षाविसर्जन बुधवार, ता. १७ रोजी आहे.

----------

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.