अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन.

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत

-----------------------------------

 महाबळेश्वर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे विभागीय नाट्यसंमेलन चे . मा ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते महाबळेश्वर येथे उद्घाटन केले.यावेळी मा ना शंभूराज देसाई, मा आ मकरंद पाटील,नाट्य परिषद चे अध्यक्ष प्रशांतजी दामले, माजी अध्यक्ष मोहनजी जोशी,संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल,सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडिजी आणि महाबळेश्वर मधील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.आज झालेला नाट्य परिषद 100बा विभागीय नाट्यसंमेलन म्हणजे एक रेकॉर्ड निर्माण केले आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.

 महाबळेश्वर मधील 2000सीट चे नाट्यगृह लवकरात लवकर चालू करण्याची सूचना केली व त्यासाठी निधी डीपीडीसी मधून उपलब्ध करावा अशी सूचना शंभूराज देसाई याना केली.यामुळे महाबळेश्वर येथील रसिकांना याचा लाभ होणार आहे सोबत तालुक्यातील कलाकाराना मोठे व्यासपीठ या नात्यगृहामुळे मिळेल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.