लोह्यात शिवजयंतीनिमित्त केमिस्ट्री अॅन्ड ड्रगिस्टचे नांदेड जिल्हा मुख्य सचिव संजय मोटे पाटील व मोटे पाटील मित्रमंडळाच्या वतीने अल्पोहारांचै वाटप.
लोह्यात शिवजयंतीनिमित्त केमिस्ट्री अॅन्ड ड्रगिस्टचे नांदेड जिल्हा मुख्य सचिव संजय मोटे पाटील व मोटे पाटील मित्रमंडळाच्या वतीने अल्पोहारांचै वाटप.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
------------------------------
सामाजिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे नांदेड जिल्हा केमिस्ट्री अॅन्ड ड्रगिस्टचे नांदेड जिल्हा मुख्य सचिव संजय पाटील मोटे व मोटे पाटील मित्रमंडळाच्या वतीने लोहयात दि.१९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवभक्तांना अल्पोहारांचै वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन लोहा न.पा.चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक पाटील मोटे, ग्लोबल इंग्लिश स्कूल चे उपाध्यक्ष दिनेश मोटे, माजी नगरसेवक अजमोदीन शेख , माजी नगरसेवक युवराज वाघमारे, सुप्रसिद्ध सुत्रसंचलाक विक्रम कदम, खरेदी विक्री संघाचे संचालक भीमराव पाटील शिंदे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,ययातीराव घोरबांड,माजी नगरसेवक नबीसाब शेख,अजय भिसे , डॉ.निखिल मोटे युवा उद्योजक रोहित पाटील मोटे, शंकर बोडके,आदी उपस्थित होते.
केमिस्ट्री अॅन्ड ड्रगिस्टचे नांदेड जिल्हा मुख्य सचिव संजय मोटे, व मोटे पाटील मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी प्रमाणे यंदाही लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवभक्तांना गरमागरम स्वादिष्ट अल्पोहारांचे वाटप करण्यात आले याचा लाभ हजारों शिवभक्तांनी घेतला व सदरील उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
Comments
Post a Comment