Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ कन्या कु.अपुर्व देशमुख टीव्ही सीरियल मधील उगवता तारा.

 विदर्भ कन्या कु.अपुर्व देशमुख  टीव्ही सीरियल मधील उगवता तारा.

---------------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती प्रतिनिधी

पी. एन.देशमुख.

--------------------------------.

मराठी व हिंदी टीव्ही सिरियल मधे उत्कृष्ट सिरीयल ,कलाकृतीत व सिरीयल मध्ये केलेली भूमिका (पात्र )करुन अलौकिक भुतोनो भविष्य कॅरियर स्वतःच्या जिद्दीने घडवलं.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली कु. अपूर्वा अरविंदराव देशमुख (भामोदकर) लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे विदर्भ संघटक व संपर्कप्रमुख यांची कन्या कु.अपूर्वा देशमुख नागपुर हीने अल्प वयात टीव्ही मालिकेत ऐक स्थान कमावले. तिने एम बी ए शिक्षण घेतले असून, सिरीयल , मध्ये काम करण्याची शिक्षण किशोर नामित कपूर ऑक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे टीव्ही  सिरीयल मध्येकाम करण्यास शिक्षण घेतल्याचा कला व स्थान निर्माण केले व विदर्भाची कन्या प्रगतीच्या पथावर पोहोचले बाबत तिचे चोहीकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिने जय जय स्वामी समर्थ तसेच धाकड सिनेमांमध्ये छोटासा रोल,केला असुन परशुराम आंख मीचोली स्टार मधे कलेचे(पात्र) करिता आहे. व तीचा विदर्भ कन्या गौरविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments