बेलखेडा येथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजणेची जनजागृती.

 बेलखेडा येथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजणेची जनजागृती.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी                                             

रणजीत ठाकूर.

---------------------------------

 रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथे. समाज कल्याण विभागाच्या वतीने. मनोरंजणातुन प्रबोधणातुन विवीध योजणेची माहीती देऊन जनजागृती करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील साहीत्य रत्न अणाभाऊ साठे कला व क्रीडा बहु संस्था जांबरुन महाली यांनी सदर माहीती दिली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बांगर. तर सचिव बेबीताई कांबळे. विदर्भातील गायिका वंदनाताई भगत. रवि जोंगदंड. मुरलीधर पटे्बहादुर. गणा खंडारे. शिधार्थ भगत. यांनी सर्व शासकीय विवीध योजणेची गावकऱ्याना माहीती दिली. व मनोरंजनातून जनजागृती केली. समाजकल्याण विभागाच्या योजणेची मनोरंजनातून प्रबोधात्माक माहीती देण्यासाठी जिल्हा माहीती कार्यालय वाशिमच्या वतीने. सन-- २०२३-- २४ या वर्षात. सदर कलाकाराच्या वतीने. वाशिम जिल्ह्यातील गावागावात कलापथक मनोरंजनातून विवीध शाज्ञकीय योजणेवर सविस्तर सर्व  योजणे बद्दल माहिती माहिती दिली. बेलखेडा येथील कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस पाटील माधव सावळे यांनी केले. तर या प्रसंगी माजी संरपच रंवीन्द्र सावळे. माजी उपसंरपच भिमराव धुळधुळे. पत्रकार भारत कांबळे. राजु सावळे. भिमराव कांबळे.दिनकर सावळे. ओंकार बनसोड. बबन कांबळे. प्रास्तापिक सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आकाश सावळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.