Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सूर्योदय योजनामध्ये वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समाविष्ट करण्यात यावा।लखन सिंह ठाकुर.

सूर्योदय योजनामध्ये वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समाविष्ट करण्यात यावा।लखन सिंह ठाकुर.

--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
 रणजीत ठाकूर 
--------------------------
 काल आपल्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला ज्यामध्ये *प्रधानमंत्री सूर्योदय योजना* अंतर्गत देशात सौर ऊर्जा अधिक वाढविण्यात येण्याकरिता आपल्या राज्यातील ,नागपूर ,संभाजीनगर अकोला ,नांदेड ,लातूर नाशिक ,व पुणे अशा शहरांना सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार परंतु त्यामधून आपला वाशिम जिल्हा वगळण्यात आला वाशिम जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा आहे तसेच सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत मागे असलेला जिल्हा असून आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याकारणाने प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत वाशिम जिल्हा चा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा याकरिता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांना भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशा चे सचिव लखनसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मागणी केली

Post a Comment

0 Comments