उचगावात शुद्ध थंड पाणी पेयजल युनिटचा प्रारंभ उचगाव ता.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
येथील छत्रपती विकास सेवा सोसायटीच्या शुद्ध थंड पाणी पेयजल युनिटचे उद्घाटन सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड यांची हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन संजय चौगुले (वतनदार) व्हा चेअरमन मंगु वळकुंजे यांचे सह कावजी कदम अनिल यादव राजू संकपाळ कीर्ती मसुटे अशोक निगडे महेश जाधव सचिन चौगुले अनिल शिंदे केरबा कदम बाळासाहेब मोरे विश्वास निगडे धुळाप्पा वळकुंजे सर्जेराव मन्नाडे नारायण मन्नाडे संजय निगडे भूषण कदम राजेंद्र मसुटे अमोल निगडे उमेश निगडे अभिजीत पाटील बाळासाहेब यादव सुनील चौगुले मच्छिंद्र सुतार सुलोचना महाडिक अक्काताई निगडे उपस्थित होते प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले आभार कावजी कदम यांनी मानले
फोटो
येथील छत्रपती विकास सेवा सोसायटीच्या शुद्ध थंड पाणी पेयजल युनिटचे उद्घाटन करताना सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड व अन्य मान्यवर
0 Comments