शरीर सुखाची मागणी करणाऱ्यास गांधीनगर पोलिसांनी घेतल ताब्यात.
-----------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
गांधीनगर :गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील महिलेला व्हाट्सअपवर मेसेज पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व शरीरसुखाची मागणी केल्याबद्दल प्रेम पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद पिडीत महिलेने दिल्यावर गांधीनगर पोलिसांनी प्रेम पाटील यास ताब्यात घेऊन त्यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे
0 Comments