ईव्हीएम बॅन साठी मा.राष्ट्रपति कडे रिपब्लिकन सेनेची मागणी.
ईव्हीएम बॅन साठी मा.राष्ट्रपति कडे रिपब्लिकन सेनेची मागणी.
--------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमरावती प्रतिनिधी
सुरेश कपूर
--------------------------------
रिपब्लिकन सेना नागपूर शहराच्या वतीने शहराध्यक्ष मा.एड.विष्णू पानतावणे यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी नागपूर यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना येणाऱ्या कोणत्याही निवडणूकीत ईव्हीएम बॅन करुन बॅलेट पेपरने मतदान घ्यावे या मागणीसाठी निवेदन सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वा. देण्यात येणार आहे याप्रसंगी डॉ.भूषण भस्मे विदर्भ संघटक जिल्हा तथा प्रभारी नागपूर प्रामुख्याने उपस्थित राहतील तसेच रमेश बनसोड,दिलीप रंगारी,अविनाश हाडके, विजय कोल्हे,बंडूजी कांबळे, हेमंत कांबळे, विशाल मानवटकर, एड.आनंद मनोहर, एड.आनंद राऊत,एड.युवराज चौव्हान अमित भस्मे सह शहरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील
Comments
Post a Comment