Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी.

 मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

-------------------------

युगप्रवर्तक ..हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 350 वी जयंती हुतात्मा तुकाराम वाचनाच्या वतीने उत्साहात साजरी झाली. अविनाश दादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. गहिनीनाथ समाचार चे प्रतिनिधी शशिकांत दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येते. यावर्षीच्या शिवजयंती उत्सवात झाली.माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, समाजवादी प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष बी. एस. खामकर ,युवा नेते सत्यजित पाटील, वाचनालयाचे सचिव शिवाजीराव चौगले, वाचनालयाचे संचालक व माजी नगरसेवक किरण गवाणकर, एडवोकेट खाशाबा भोसले, अविनाश चौगले,पी आर चव्हाण , रामचंद्र कांबळे ,आर के पवार, सुरेश रामाने, ग्रंथपाल संदीप वरपे, सहा.ग्रंथपाल सौ.रेखा भारमल,सौ.शुभांगी 

कलकुटकी,उत्तम बरकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments