Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संगे सोयरे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शासनाने कायदा करावा. मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील.

 संगे सोयरे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शासनाने कायदा करावा. मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------

शासनाने संगे सोयरे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कायदा करावा या मागणीसाठी

भुदरगड तालुका मनसे व कॉम्रेड आदमापुर ग्रामस्थ त्यांच्या संयुक्त विदमाने भुदरगड तालुका तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

या मोर्चामध्ये शासनाने संगे सोयरे बाबत लवकरात लवकर कायदा करावा व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशा अनेक मागण्या साठी आदमापुर ग्रामस्थ भुदरगड तालुका मनसे कॉम्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

यावेळी तहसीलदार आमदार प्रकाश आबिटकर पोलीस स्टेशन भुदरगड यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले 


या मोर्चाला भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील कॉम्रेडचे सम्राट मोरे मोर्चा समन्वयक सागर पाटील, निवास पाटील ,अवधूत पाटील, सुजित पाटील, शैलेश पाटील, विजय पाटील, प्रवीण पाटील, अक्षय सरनोबत, अजित पाटील, बबलू पाटील, साहिल पाटील, कृष्णा पाटील, रवी किरण खेबुडे, विजय कांबळे, सचिन कळमकर, मारुती पाटील, सतीश आयवाळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते

Post a Comment

0 Comments