Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र पोलीस मित्राकडून राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांचे स्वागत.

 महाराष्ट्र पोलीस मित्राकडून राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांचे स्वागत.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------

राधानगरी पोलीस स्टेशनला न तून पोलीस निरीक्षक संतोष गोरे नुकतीच हजर झाल्याने त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांच्याकडून करण्यात आला 


राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओ मासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हजर झाले आहेत त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांच्या महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे महाराष्ट्र पोलीस मित्रांच्याकडून सत्कार झाल्याबद्दल संतोष गोरे भारावून गेलो तुम्ही आलात माझे स्वागत केले मला धीर दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सर्वांच्या आभार मानले इथून पुढे महाराष्ट्र पोलीस मित्रांना आपले सहकार्य राहील असे पोलीस निरीक्षक गोरे यांनी सांगितले


यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक डॉक्टर कृष्ण देवगिरी राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेश राठोड राज्यसचिव डॉक्टर सुशील अग्रवाल मुख्य संघटक सागर शेळके जिल्हा संघटक प्रकाश खतकर जिल्हा संपर्कप्रमुख खंडेराव देसाई दीपक सुतार स्वप्नील पाटील गणेश शिर्के वैभव साळस्कर दीपक कांबळे लक्ष्मण कांबळे महेश पाटील वैभव पसारे भाऊ परीट मच्छिंद्र नाथ पाटील यादी पोलीस मित्र उपस्थित होते

Post a Comment

0 Comments