Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पिरळ येथे क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

पिरळ येथे क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

--------------------------------------

विजय स्पोर्ट्स पिरळ यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साह संपन्न झाल्या

या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विकी स्पोर्ट व द्वितीय क्रमांक एके इलेव्हन संघाने, तृतीय क्रमांक ओम कंट्रक्शन संघाने, पटकावला तर मॅन ऑफ द सिरीज अमित तावडे त्यांनी पटकावला चांगला गोलंदाज पप्पू तावडे

या क्रिकेट स्पर्धेला अनेक संघाने भाग घेतला असल्याचे विजय स्पोर्ट अध्यक्ष यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments