Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूडमध्ये मोटारसायकल चोरट्यास अटक.

 मुरगूडमध्ये  मोटारसायकल चोरट्यास अटक.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड  प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

----------------------------------------

मुरगूड शहरातील नेहमी  वर्दळीचा असणारा जवाहर रोड. या रोडवरील रणजित सुर्यवंशी यांची मोटार सायकल नंबर एम एच ०९ सी बी  ८३३६ ही मोटार सायकल  शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी    चोरट्याने चोरून नेली होती .

ही गाडी मुरगूड पोलीसानी अवघ्या दोन दिवसात शोधून काढली . या प्रकरणी संशयित आरोपी अनिल देवाप्पा राठोड सध्या तात्पुरते ठिकाण जनावारांच्या अड्यामध्ये  मुरगूड . मूळगांव देवनिपुरकी  तांडा तालुका सिंधगी ,  जिल्हा विजापूर याला मुद्देमालासह अटक केली आहे .

सपोनि शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय दिनकर माने पुढील तपास करत आहेत .

Post a Comment

0 Comments