रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मेढा येथे शिवजयंती उत्सव साजरा.

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मेढा येथे शिवजयंती उत्सव साजरा.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी 

-------------------------------------

सविस्तर :- मेढा ता जावली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजयंती आयोजित करण्यात आली होती यावेळी मेढा पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष अधिकारी सपोनि संतोष तासगावकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच बाल कलाकार यांचे पोवाडे गायन झाले आणि मर्दानी खेळाचा आखाडा मेढा यांच्यावतीने मानवंदना देण्यात आली या वेळी मेढा चे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ तसेच दलितमित्र राजू जाधव ,सरपंच परिषद अध्यक्ष बजीरंग चौधरी नगरसेवक विकास देशपांडे, पत्रकार सादिकभाई शेख ,पत्रकार सुनील धनावडे,सामाजिक कार्यकर्ते,प्रवीण ओतारी,RPI पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत दादा कांबळे ,सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे तात्या तसेच जिल्हा सचिव सुहास मोरे कामगार संघटना अध्यक्ष किशोर धुमाळ महिला जिल्हा अध्यक्ष मनीषाताई कदम ,मनीषा पाटील महिला आघाडी ,तेजश्री खरात,रेखा सकटे,चंद्रकला कांबळे,रोहिणीताई माने, युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे आणि आदित्य गायकवाड ,मराठा आघाडी दीपक जमादार विद्यार्थी सेना आशुतोष वाघमोडे ,कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत उबाळे जिल्हा संघटक दीपक कदम जिल्हा उपाध्यक्ष कैलास परिहार यावेळी उपस्थित होते 

कार्यक्रमाचे आयोजन जावली तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड आणि कैलास परिहार तसेच युवक अध्यक्ष सूर्यकांत जाधव यांनी केले होते

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.