Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भोगावती साखर कारखान्याला 2032 टन ऊस नेल्याबद्दल धनाजी पाटील कौल वकर याला प्रथम क्रमांक.

भोगावती साखर कारखान्याला 2032 टन ऊस नेल्याबद्दल धनाजी पाटील कौल वकर याला प्रथम क्रमांक.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
राधानगरी प्रतिनिधी 
विजय बकरे
------------------------------------

राधानगरी तालुक्यातील कथे वाडी येथील प्रगतशीर शेतकरी धनाजी पाटील कौल व कर याने भोगावती साखर कारखान्याला यावर्षी भागातील ऊस ट्रॅक्टर दारे घालवल्याबद्दल प्रथम क्रमांक पटकावला आहे
कथेवाडी येथील प्रगतशील शेतकरी धनाजी पाटील कौल व कर यांनी आपल्या भागातील ट्रॅक्टर द्वारे ऊस चालू गळीत हंगामासाठी भोगावती साखर कारखान्याला जास्तीत जास्त म्हणजे 2032 टन ऊस नेऊन प्रथम क्रमांक म्हणजे भोगावती केसरी पटकावला असून धनाजी पाटील कौल व कर यांना वीस हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाचेअरमन राजेंद्र कवडे मॅनेजर डायरेक्टर संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , त्यानंतर कं थे वाडी गावामध्ये वाजत गाजत धनाजी पाटील कौल व कर यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार उपसरपंच शिवाजी पाटील यांनी मांडले

Post a Comment

0 Comments