अर्जुनी ता. कागल येथील जुगार अड्ड्यावर छापा 22खेळाडूसह 7,90,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 अर्जुनी ता. कागल येथील जुगार अड्ड्यावर छापा 22खेळाडूसह 7,90,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

--------------------------

अर्जुनी ता कागल येथे बलारी नामक पैसे लावून काही इसम खेळत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांना मिळाली या माहीतीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून 22 खेळाडूसह 7,90,848 मुद्देमाल जप्तकेला

या घटनेची आधीक माहिती अशी की अर्जुनी येथील श्री महालक्ष्मी सामाजिक कला, क्रिडा व शैक्षणीक संस्थेच्या नावाखाली बल्लारी नामक जुगार खेळताना आढळून आले 

.1) अनिल व्यंकटेश यादव रा. लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर (सदर व्यवसाय चालक), 2) युवराज भाऊसो जाधव, रा. खडकेवाडा, ता. कागल, (सदर व्यवसाय मालक) 3) विनायक महादेव कामटे, रा. अर्जुननगर, अर्जुनी, ता. कागल, (जागा मालक) 4) अब्दुल रहिमान मकडी, रा. अभयनगर, उर्मिला पार्क, सांगली, (त्या ठिकाणचा कामगार) तसेच सदरचा जुगार खेळ खेळण्यासाठी आलेले आरोपी नामे 5) रविंद्र बाबुराव गुरव, रा. पांगिरे, ता. निपाणी, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक 6) कैलास गणेश भिसे रा. 6 वी गल्ली, शिवाजीनगर, निपाणी, ता. निपाणी, 7) मोहन मारूती चव्हाण, रा. शिवाजीनगर, निपाणी, ता. निपाणी, 8) अशोक राजू शिकलगार, रा. आंबेडकर सर्कल, महालिंगपूर, ता. मुधोळ, 9) दिपक सदाशिव दौडमणी रा. रबकवी, ता. मुधोळ, 10) मुत्तू पंडित मैत्री, रा. रबकवी, ता. मुधोळ, जि. बागलकोट, 11) बसवराज लकप्पा पुजारी, रा. नांगनूर, ता. गोकाक, जि. बेळगाव, 12)राहूल रतन शिकलगार रा. महालिंगपूर, ता. मुधोळ, जि. बागलकोट, राज्य कर्नाटक 13) सर्फराज वाहिद बारगीर रा. गवळ गल्ली, गुरुवार पेठ, मिरज, 14) दस्तगीर दावल शेख रा. ख्वाजा झोपडपट्टी, मिरज, ता. मिरज, जि. सांगली 15) मुनाफ खली कलाल, रा. शिवाजीनगर, ता. निपाणी, जि. बेळगाव 16) आप्पासाहेब धोंडिराम कुरळुपे रा. अक्कोळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक 17 ) केशव बसाप्पा कोरवी रा. खडकलाट, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, 18) मोहन मुराप्पा शिंत्रे रा. पडलीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव,


दिलेल्या आदेशा , अर्जुनी, संस्थेच्या नाव, ठिकाण अंदर बाहर असलेले19) प्रतिक भैरवदत्त ताटे रा. मेन रोड, आपटे मळा, कसबे डिग्रज, सांगली, ता. मिरज, जि. सांगली 20) निलेश कृष्णात पाटील रा. मेन रोड, आपटे मळा, कसबे डिग्रज, सांगली, ता. मिरज, जि. सांगली 21 ) अनिल सुरेश पवार उर्फ पाथरूट रा. बेळगाव नाका, शिवाजीनगर, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक


22 ) सलिम इलाई मुजावर, रा. हमालवाडी समोर, मुजावर पट्टे, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली यांचेकडून 2,29,840/- रूपये रोख रक्कम, 1,60,000/- रुपये किंमतीचे 14 मोबाईल हँण्डसेट, 1,00,000/- रुपये किंमतीच्या 04 मोटर सायकली, 3,00,000/- रुपये किंमतीची महिंद्रा स्कॉप्रिओ गाडी एक, असा असलेली व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 7,90,840/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन त्यांचेविरुध्द मुरगुड पोलीस ठाणेस रितसर गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलीस अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, उप निरीक्षक शेष मोरे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, विलास किरोळकर, संजय पडवळ, सचिन देसाई, संतोष पाटील, सतिश जंगम, राजू कांबळे, आयुब गडकरी व रफिक आवळकर यांचे पथकाने केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.