मनपा निदान केंद्रात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची झाली 3 कोटींची बचत.

 मनपा निदान केंद्रात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची झाली 3  कोटींची बचत.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी  

 राजू कदम  

-------------------------------

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने दि 9  ऑक्टोंबर  2021 रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निधन केंद्र एक्स-रे लॅबोरेटिज सर्व नागरिकांसाठी सुरुवात करण्यात आले आहे 

29/ 2/ 2024 अखेर एकूण रुग्ण 51, 464 तर तपासणी (टेस्ट) 1,44,210  इतक्या झाल्या आहेत साधारणपणे महापालिकेत 35 लाख 78  हजार इतके शुल्क पोटी जमा झाले आहे ,

सादरचे टेस्ट जर खाजगी ठिकाणी केल्या असता रुग्णांना अधिक पैसे द्यावे लागले असते,


जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्र सुरू केल्यापासून 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत साधारणपणे 3 कोटी 1 लाख 94 हजार 570 / इतकी रुग्णांच्या पैशाची बचत झालेली आहे, 

वेळेत आजाराचे निधन झाल्याने रुग्णावर उपचार देखील स्वस्त करणे अशक्य झाल्याने सदर निधन केंद्रास भेट देणाऱ्या रुग्णांनी महापालिकेचे आभार मानून धन्यवाद देखील दिले आहेत. 

मा. आयुक्त तथा  प्रशासक सुनील पवार यांनी या निदान केंद्राचे रुग्ण तपासणी क्षमता वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या टेस्ट मशीन उपलब्ध करून देऊन रुग्णसेवा करण्याकडे विभागास सूचना देखील दिल्या आहेत.

उप आयुक्त स्मृति पाटील यांनी देखील या विभागाकडे सर्व

 साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले होते.

सध्या उपयुक्त वैभव साबळे यांनी वेळोवेळी सदर निदान केंद्राचे व्यवस्थापन आणि तपासणी करण्याचा वेग वाढवून तपासणी रिपोर्ट वेळेत रुग्णांना मिळवून त्या आधारे उपचार सुरू करणे सोपे होईल याकडे लक्ष केंद्रित केले आहेत त्यामध्ये  अधिक्षक रघुवीर हलवाई यांनी तितकाच भाग घेतला आहे ‌ महापालिका वर्णिली येथे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल लवकरच उभारत पासून त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत असे यावेळी माननीय आयुक्त श्री सुनील पवार यांनी सांगितले .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.