Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली अभय नगर प्रभाग क्रमांक 9 महिला दिनानिमित्त आयोजित आभा कार्ड वाटप.

 सांगली अभय नगर प्रभाग क्रमांक 9 महिला दिनानिमित्त आयोजित आभा कार्ड वाटप. 

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

---------------------------

 सांगली प्रभाग क्र 9 मधील अभय नगर येथे भाजपा पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष सौ रूपाली अडसूळ यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महिला दिनानिमित्त आयोजित आभा कार्ड वाटप तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमास आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या समवेत उपस्थित राहून कार्यक्रमास संबोधित केले यावेळी महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्वातीताई शिंदे महिला मोर्चा अध्यक्ष सौ गीतांजली टोपे पाटील पंचायत राजचे श्रीकांत तात्या शिंदे दरिबा बंडगर श्रीकांत वाघमोडे अश्विनी तळेकर रवींद्र वाजवा ने मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या...

Post a Comment

0 Comments