मुदाळ येथील प्राथमिक शाळेमध्ये आचारसंहितेचा "भंग" कारवाई करा,अशोकराव पाटील.

 मुदाळ येथील प्राथमिक शाळेमध्ये आचारसंहितेचा "भंग" कारवाई करा,अशोकराव पाटील.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

---------------------------------

मुदाळ येथे कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत मिळणारे प्रापंचिक साहित्य व पेटी कामगारांना देण्यासाठी प्राथमिक शाळेमध्ये कामगार संघटनेकडून साहित्य वाटपाचा राजकीय कार्यक्रम काल रात्री घेण्यात आला याच्यावर आचारसंहितेचा भंगची कारवाई करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केली आहे, याचे सर्व व्हिडिओ फुटेज व व्हिडिओ पुरावे आहेत यावर उद्या या संदर्भात पुराव्यासह निवेदन भुदरगड तहसीलदार यांना देण्यात येणार असून, या कार्यक्रमाचा छडा लावत आचारसंहिता भंग म्हणून कारवाई करावी अशी मागणी भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोकराव पाटील करणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.