Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पांडूरंग पाटील यांचे निधन.

 पांडूरंग पाटील यांचे निधन.

म्हाकवे( ता. कागल) येथील शेतकरी पांडूरंग दादू पाटील ( वय ८४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तिन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे

लोकमतचे पत्रकार दत्तात्रय पाटील यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments