लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकनाथ शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकनाथ शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर.
हुपरी प्रतिनिधी जितेंद्र जाधव
शिवसेनाप्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभेसाठी अधिकृत आठ उमेदवारांची यादी जाहीर केली.
1) मुंबई दक्षिण मध्य श्री राहुल शेवाळे
2) कोल्हापूर श्री संजय मंडलिक
3) शिर्डी श्री सदाशिव लोखंडे
4) बुलढाणा श्री प्रतापराव जाधव
5) हिंगोली श्री हेमंत पाटील
6) मावळ श्री श्रीरंग बारणे
7) रामटेक श्री राजू पारवे
8) हातकणंगले श्री धैर्यशील माने
Comments
Post a Comment