वाई बावधन बगाड यात्रा २०२४.
वाई बावधन बगाड यात्रा २०२४.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
------------------------------------
वाई बावधन बगाड्याचे मानकरी श्री विकास तानाजी नवले, राहणार शेलारवाडी, बावधन यांना बगाडाचा मान मिळाला आहे. बहिणीला अपत्य प्राप्ती साठी त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी नाथांना नवस केला होता... तो पूर्णत्वास गेला भावाने केलेल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी श्री विकास तानाजी नवले हे कौलासाठी बसले होते आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बावधन बगाड यात्रेसाठी मानाचा बगाड्या होण्याची संधी मिळाली आहे .. शनिवार ३० मार्च २०२४ रोजी बगाड यात्रा संपन्न होत आहे...
Comments
Post a Comment