Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री चाफेश्वर महादेव संस्थान रिसोड तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

 श्री चाफेश्वर महादेव संस्थान रिसोड तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

---------------------------------

...येथील श्री चाफेश्वर महादेव संस्थान च्या वतीने 10 मार्च 2024 ला महाशिवरात्रीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या भव्य रक्तदान शिबिरामध्ये 181 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून समाजाच्या हितासाठी एक नावीन्यपूर्ण समाज उपयोगी असा हा कृत्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून त्यांनी आपले देश हितासाठी नाव सहभागी केले या भव्य रक्तदान शिबिरामध्ये 15 महिलांनी आपला सहभाग नोंदविला आहे या भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री चाफेश्वर महादेव संस्थान आरती मंडळ व चाफेश्वर महादेव संस्थानचे अध्यक्ष ईश्वरदाजी तोष्णीवाल व सर्व सदस्य मंडळ यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते हे भव्य दिव्य रक्तदान शिबिर यशस्वी करिता खालील मंडळातील सदस्यांनी अधिका अधिक परिश्रम घेतले श्री नरहरी वांगकर चंदू भाऊ इरतकर श्री गायकवाड सर डॉक्टर संतोष सोनुने साहेब संतोष भाऊ बोरा प्रकाश मांदळे दीपक भाऊ ठाकरे वरील भव्य रक्तदान शिबिराकरिता विशेष सहकार्य जय लखमा डीएमएलटी अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड अध्यक्ष सचिन गांजरे च्या वतीने 

या रक्तदान शिबिराकरिता वाशीम येथील वाशिम ब्लड सेंटर व नांदेड येथील नंदिग्राम ब्लड बँक नांदेड ह्या उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments