अकोला लोकसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षाचा उमेदवार देऊ नये प्रा. विजयराव तुरुकमाने.
अकोला लोकसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षाचा उमेदवार देऊ नये प्रा. विजयराव तुरुकमाने.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------
महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मध्ये आजच्या तारखेला युती झाले ली नाही त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अॅडहोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊ नये अशी मागणी प्राचार्य डॉ विजय तुरुकमाने वरिष्ठ उपाध्यक्ष वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी वरिष्ठांना केली आहे मतविभागणी. मुळे तेवढ्याच फरकाने भा ज् पा अकोला लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत विजयी झाले आहे तशी. पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काॅग्रेस पक्षाचा उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघातून न देता वंचित बहुजन आघाडी ला पाठींबा धावा अशी रिसोड मतदारसंघातून फार मोठी मागणी होत आहे अशी विनंती काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना केली आहे
Comments
Post a Comment