Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गप्रेमी माणिक ग्रुप तर्फे रस्त्याचे स्वच्छता.

 निसर्गप्रेमी माणिक ग्रुप तर्फे रस्त्याचे स्वच्छता.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

-----------------------------------

मिरज. येथील जागरूक असणाऱ्या निसर्गप्रेमी मॉर्निंग ग्रुपच्या काही सदस्यांनी ऑक्सिजन पार्क रोडवरील कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली व संपूर्ण रस्त्याचे स्वच्छता श्रमदानाने केली त्यामध्ये प्रमुख्याने नंदकिशोर ओझा तानाजी ओमाशे योगेश मगदूम धनंजय चिखले संजय कुंभोज सूर्यकांत शिंदे दिलीप चौगुले सौदागर साहेब बट सर व चप्पल कट्टी सराफ यांचा समावेश होता मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या व राबवलेल्या स्वच्छता अभियाना बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे रस्त्याच्या बाजूची झाडे जगली पाहिजेत लहान लोकांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांनी एक बाटली पाणी आणून झाडांना घातले पाहिजे असे मत ओम साई योग क्लासेस चे संचालिका मीनाक्षी फडके यांनी व्यक्त केले...

Post a Comment

0 Comments