गांधीनगर ठाण्यात पोलिसांचे स्वच्छता अभियान.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गांधीनगर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------
गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी गोळा करून पेटवून दिला व आपले हद्द स्वच्छ करून परिसर एकदम चकाचक केला.
या अभियानामध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला
0 Comments